लीलावती देशमुख यांचे निधन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ३१ जुलै २०२४ | फलटण |
फलटण येथील शुक्रवार पेठेतील साई क्लासेसचे संचालक अ‍ॅड. आदेश प्रतापराव देशमुख (सर) यांच्या मातोश्री श्रीमती लीलावती प्रतापराव देशमुख (काकी) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

लीलावती काकींना राजे ग्रुप, कुटुंबिय व मित्रपरिवाराने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.


Back to top button
Don`t copy text!