फलटण: भारतीय आयुर्विमा महामंडळात (LIC) महिलांसाठी सुवर्णसंधी; ‘विमा सखी’ पदासाठी भरती सुरू!


भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) कडून महिलांसाठी एक खास आणि सुरक्षित करिअरची संधी उपलब्ध झाली आहे. एलआयसीमध्ये ‘विमा सखी’ पदासाठी भरती सुरू आहे.

पात्रता व अटी:

  • शिक्षण: किमान १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक.

  • वयोमर्यादा: २५ ते ४५ वर्षे.

  • कौशल्ये: उमेदवाराला लोकांशी संवाद साधण्याची व मार्केटिंगची आवड असावी.

मिळणारे फायदे:

  • आकर्षक मानधन आणि सोबत कमिशन (Commission).

  • वेळेचे स्वातंत्र्य: तुम्ही तुमच्या वेळेनुसार पार्ट-टाईम (Part-time) किंवा फुल-टाईम (Full-time) काम करू शकता.

  • सुरक्षित व प्रगतीशील करिअरची उत्तम संधी.

अर्ज प्रक्रिया: यासाठी मर्यादित जागा उपलब्ध आहेत! इच्छुक व पात्र महिलांनी आपले नाव, शिक्षण आणि पत्ता खालील क्रमांकावर व्हॉट्सॲप (WhatsApp) करावा.

संपर्क: रणजित माने (विकास अधिकारी, LIC) 9545177155

11042026


Back to top button
Don`t copy text!