
दैनिक स्थैर्य । दि. २२ जुलै २०२१ । सातारा । महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे.
शुक्रवार दि. 23 जुलै 2021 रोजी पुणे येथून मोटारीने साताराकडे प्रयाण. सकाळी 11.30 वा. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक – कार्यकारी समिती बैठक. स्थळ : सातारा. सातारा येथून मोटारीने फलअणकडे प्रयाण व मुक्काम.