Phaltan : लॅब टेक्निशियन / टेक्निकल ऑफिसर त्वरीत पाहिजेत निंबकर कृषी संशोधन संस्था, पशुसंवर्धन विभाग, फलटण येथे लॅब टेक्निशियन / टेक्निकल ऑफिसरची जागा भरायची आहे. एम. एस्सी. मायक्रोबायोलॉजी पदवीधर, अनुभवी, कॉम्प्युटर वापराचे ज्ञान व इंग्रजी-मराठी चांगले असलेल्या व्यक्तीस प्राधान्य. अपंग व्यक्ती ही अर्ज करू शकतात. – संपर्क – 7588685867 EMail : nimsheep@gmail.com