स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

काझीरंगात आढळणाऱ्या लाजाळू ब्लॅक स्टोर्कची कुमठेत एन्ट्री; बारा जोड्यांची तलावात मुक्त सफर

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 6, 2021
in सातारा जिल्हा
काझीरंगात आढळणाऱ्या लाजाळू ब्लॅक स्टोर्कची कुमठेत एन्ट्री; बारा जोड्यांची तलावात मुक्त सफर
ADVERTISEMENT

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.


स्थैर्य, सातारा, दि.६: येरळवाडी (ता. खटाव) तलावाप्रमाणेच कुमठे-मापारवाडी (ता. सातारा) तलावाही दुर्मिळ व स्थलांतरित ब्लॅक स्टोर्क (कृष्णबलक) पक्ष्यांचे आश्रयस्थान बनला आहे. सध्या या ठिकाणी कृष्णबलकच्या 12 जोड्यांचे आगमन झाले आहे. मायणी, येरळवाडी हे तलाव पक्षीप्रेमींसाठी पर्वणी ठरत असतानाच कुमठे तलाव हा देखील आता दुर्मिळ आणि स्थलांतरित “कृष्णबलक’चे आश्रयस्थान बनला आहे. मागील तीन वर्षांपूर्वी येथे “कृष्णबलक’चे दर्शन येथे झाले होते. तीन वर्षांनी आता कुमठे तलाव परिसरात “कृष्णबलक’चे आगमन झाले आहे. हे पक्षी अत्यंत लाजाळू असल्याने माणसांपासून दूर राहतात. त्यामुळे त्यांचे दर्शन होणेही कठीण असते; पण कुमठे तलाव येथे “कृष्णबलक’चेच्या 12 जोड्यांचे आगमन झाले आहे. त्यांचा येथे मुक्तवावर पाहायला मिळत आहे.

“कृष्णबलक’ (Ciconia nigra) हे स्टोर्क या कुळातील असून Ciconiidae या फॅमिलीतील पक्षी आहेत. साधारण तीन ते साडेतीन फूट एवढ्या आकाराचे ते असून, त्यांना सुंदर आशा काळ्या- निळ्या फिरत्या रंगांचे पंख असतात. लालभडक चोच व पाय हे या पक्ष्याला आणखीनच सुंदर बनवतात. हे पक्षी लांब अंतर स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांपैकी आहेत. “कृष्णबलक’ हे युरोपियन देशांतून तेथील बर्फवृष्टीपासून वाचण्यासाठी भारतात स्थलांतर करतात. त्यांची वीण युरोपात होत असल्याने येथे पक्षी फक्त आश्रयासाठी येतात. युरोपमधील झाडांवर त्यांचे अत्यंत मोठे घरटे वर्षानुवर्षे असते. त्यात हे दोन ते तीन अंडी देऊन पिल्लांचे संगोपन करतात. बर्फवृष्टीला सुरवात होण्यापूर्वीच नवीन पिल्लांना घेऊन हे पक्षी आशिया आणि आफ्रिका या खंडांकडे प्रवास सुरू करतात.

भारतात हे मुख्यत्वे काझीरंगा अभयारण्य, आसाम, पंजाब, कर्नाटक, तसेच श्रीलंका येथे हे पक्षी दिसून येत होते. आता साताऱ्यातील कुमठे तलाव हा देखील त्यांचे आश्रयस्थान बनत आहे. त्याचबरोबर चक्रवाक बदक, शेकाट्या, मूर हेन, शावलर बदक, पांढरा कंकर, काळा कंकर, ऑस्प्रे, पांढऱ्या मानेचा बगळा, सुरय, कंठेरी चिखली हे पक्षीही या ठिकाणी दिसतात. या सर्व स्थलांतरित पक्ष्यांमुळे पक्षी अभ्यासकांत या तलावाचे महत्त्व वाढत आहे. त्यामुळे तलावाला संरक्षणाची गरज असल्याचे येथील यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयातील प्रा. सागर कुलकर्णी यांनी सांगितले.


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ADVERTISEMENT
Previous Post

कोळकी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये होण्यासाठी फलटण नगरपालिकेत समावेश नाही : श्रीमंत संजीवराजे; बंडखोरी केलेल्या कोणत्याही उमेदवारांना राजे गटाचा पाठींबा नाही

Next Post

वेल डन! उदयनराजेंच्या आवाहनाला प्रतिसाद; जिल्ह्यातील तब्बल 123 ग्रामपंचायती बिनविरोध

Next Post
वेल डन! उदयनराजेंच्या आवाहनाला प्रतिसाद; जिल्ह्यातील तब्बल 123 ग्रामपंचायती बिनविरोध

वेल डन! उदयनराजेंच्या आवाहनाला प्रतिसाद; जिल्ह्यातील तब्बल 123 ग्रामपंचायती बिनविरोध

ताज्या बातम्या

‘चला हवा येऊ द्या’ फेम अंकूर वाढवेच्या घरी झाले चिमुकल्या पाहुणीचे आगमन

‘चला हवा येऊ द्या’ फेम अंकूर वाढवेच्या घरी झाले चिमुकल्या पाहुणीचे आगमन

January 16, 2021
आधी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी कोरोना लस घ्यावी, त्यानंतरच मी घेईन; प्रकाश आंबेडकरांचा पवित्रा

आधी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी कोरोना लस घ्यावी, त्यानंतरच मी घेईन; प्रकाश आंबेडकरांचा पवित्रा

January 16, 2021
फलटण येथे ना.श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते ‘कोवीड 19 लसीकरणा’चा आज शुभारंभ

पहिल्या दिवशी 3.15 लाखांऐवजी 1.91 लाख लोकांना दिली लस, ठरलेल्या लक्ष्यापैकी केवळ 60%

January 16, 2021
नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाच पाहिजे भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. ‌चंद्रकांतदादा पाटील यांचा ठाम पुनरुच्चार

नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाच पाहिजे भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. ‌चंद्रकांतदादा पाटील यांचा ठाम पुनरुच्चार

January 16, 2021
वाहतूक व्यवस्थेत तात्पूरता बदल

वाहतूक व्यवस्थेत तात्पूरता बदल

January 16, 2021

माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी सर्वात पहिले घेतली लस, ठाण्यात एका वार्ड बॉयला दिला पहिला डोज

January 16, 2021

व्हॅक्सीनेशन लॉन्चिंगमध्ये मोदींचे डोळे पाणावले

January 16, 2021

हार्दिक आणि कृणाल पांड्याला पितृशोक, हिमांशु पांड्या यांचे हार्ट अटॅकमुळे निधन

January 16, 2021

राजेंद्र फडतरे यांचे निधन

January 16, 2021

सोलापुरात नियोजनबध्द् पध्दतीने लसीकरणास सुरुवात

January 16, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.