दैनिक स्थैर्य | दि. 05 ऑगस्ट 2024 | फलटण | श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे जेष्ठ स्वीय सहाय्यक किसनराव विठ्ठलराव जगदाळे (बापू) यांचे जोशी हॉस्पिटल, पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले.