दैनिक स्थैर्य | दि. २२ डिसेंबर २०२४ | फलटण |
तरडगाव (ता. फलटण) येथील सुप्रसिध्द कीर्तनकार हभप रामचंद्र शिंदे महाराज यांचे शनिवारी राहत्या घरी निधन झाले. त्यांचा अंत्यविधी तरडगाव स्मशानभूमी येथे आज रविवार, २२ डिसेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता होणार आहे.