
स्थैर्य, आसू, दि. १ ऑक्टोबर : फलटण तालुक्यातील आसू येथील बस स्टँड शेजारी ‘किंग्स फॅशन’ या नवीन तयार कपड्यांच्या दालनाचा शुभारंभ होणार आहे.
हा उद्घाटन समारंभ गुरुवार, दि. २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता संपन्न होईल.
या नवीन दालनाचे उद्घाटन शिवरूपराजे खर्डेकर, धीरेंद्रराजे खर्डेकर आणि सिद्धसेनराजे खर्डेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या उद्घाटन समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन दालनाचे संचालक स्वप्नील राजेंद्र सकुंडे यांनी केले आहे.
