खुशी भापकर हिला सुवर्ण पदक


बारामती – खुशी भापकर हिचा सन्मान करताना मान्यवर.

स्थैर्य, बारामती, दि. 31 ऑगस्ट – तायक्वांदो अकॅडमीची खेळाडू खुशी अजय भापकर हिने अस्मिता खेलो इंडिया तायक्वांदो लीग 2025- 26 मध्ये सुवर्ण पदक मिळवले आहे. माजी आमदार बापूसाहेब पठारे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगनाथ लकडे, महाराष्ट्रा तायक्वांदो असोसिएशनचे महासचिव गफार पठाण, पुणे जिल्ह्याचे सचिव दत्तात्रेय कदम, प्रणव निवांगुने, सुमित खंडागळे, प्रशिक्षण ज्ञानेश्वर कडीमणी, विशाल माने, मास्टर दीपक मोरे, बारामती कला क्रीडा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ दिलीप लोंढे फाउंडेशनचे सचिव चंद्रकांत आप्पा सावंत, क्लबचे चेअरमन शितल शहा व विद्या प्रतिष्ठानचे संचालक डॉ राजीव शहा ,सचिव पूनम जाधव आदी मान्यवरांच्या उपस्तीत मध्ये बक्षिस समारंभ करण्यात आला.

 


Back to top button
Don`t copy text!