हॅप्पी मेडीकेअर उपचार पध्दतीने शरीर निरोगी ठेवता : मंजुश्री चव्हाण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०१ ऑगस्ट २०२३ । बारामती । हॅप्पी मेडिकेअर बाहय उपचार पद्धतीने लोकांचे आरोग्य ठीक करण्याचे कार्य करत आहे. असे प्रतिपादन श्रायबर डायनामिक्स कंपनीच्या बिझनेस स्पोर्ट मॅनेजर मंजूश्री चव्हाण यांनी केले.

यावेळी त्या बोलताना म्हणाल्या की कर्मचाऱ्यांचे आरोग्य उत्तम राहावे
या साठी प्रत्यनशील आहे. २१ व्या शतकामध्ये प्रत्येकाला विविध यासांना सामोरे आवे लागत आहे. त्यामुळे बाह्य उपचार पद्धतीने हॅप्पी मेडीकेअर लोकांचे आरोग्य सुधारत आहे. यासाठी आम्ही Add ALL 7000 A बेड व Gold Mat सर्व कर्मचान्याच्या आरोग्यासाठी ठेवत असून प्रत्येक कर्मचारी त्याचा लाभ घ्यावा असे आव्हान मंजुश्री चव्हाण यांनी केले.

बाह्य उपचार पद्धतीने लोकांचे आरोग्य जर्मेनिअमच्या माध्यमातून हयूमिनिटी पावर व हिलींग पावर वाढण्यास मदत करत आहे. याद्वारे शरिरातील टॉक्सीन बाहेर काढण्यासाठी मदत करते. व आपल्या शरिरातील अवयवाची कार्यक्षमता वाढवत असल्याचे प्लांट हेड हनुमंत जगताप यांनी सांगितले.

हॅपी मेडिकेअर मध्ये अनुभव घेतल्यावर आपल्या कामगार व अधिकारी व कुटूंबियांना सुद्धा उपचार पद्धती मिळावी या साठी कटिबद्ध असून कर्मचारी शरिराकडे करतात यातून येणारा ताण शरिरावर व अवयवावर परिणाम करतो. तसेच पाठीच्या मणक्यावर येणारा ताण यामुळे नर्व्हस सिस्टमवर येणाऱ्या ताणामुळे विविध आजारांना प्रत्येक व्यक्तीला सामोर जावे लागत आहे. तसेच रक्तातील वाढलेल्या अतिरिक्त अनैसर्गिक घटकांमुळे रक्तांशी निगडीत होणारे मास यासाठी जर्मेनियम थेरपीच्या माध्यमातून अनेक जणांना होणार असल्याचे युनियन अध्यक्ष नानासो थोरात यांनी सांगितले.
यावेळी हॅप्पी मेडीकेअर बारामती, सेंटरचे संचालक रमेश जोशी व आश्विनी जाधव यांनी हॅपी मेडिकेअर ची माहिती सांगून उपचार पद्धतीचा प्रात्यक्षिक दाखवले.

या प्रसंगी आर के मिश्रा, अंकुश दरेकर, हनुमंत कोकरे, गजानन भुजबळ ,गणेश जगताप ,तुळशीदास मोरे ,गुलाल पठाण आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कार्याध्यक्ष श्री. राजेंद्र काकडे यांनी केले.आभार ओमकार दुबे सहचिटणीस यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!