दुधेबावीचे काशिनाथ सोनवलकर यांची निधन


दैनिक स्थैर्य । दि. ०६ ऑक्टोबर २०२२ । फलटण । सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असणारे दुधेबावी येथील रहिवासी काशिनाथ सोनवलकर यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले.

फलटण तालुक्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व अन्य क्षेत्रामध्ये काम करत असताना सर्व गटातील नेत्यांमध्ये दुधेबावीच्या काशिनाथ सोनवलकर यांनी आपले विशेष संबंध तयार केलेले होते. यासोबतच फलटण तालुक्यातील विशेषतः पुर्व भगातील गावांमधील सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी सोनवलकर नेहमी झटत असत.


Back to top button
Don`t copy text!