
फलटण शहरातील पृथ्वी चौक येथील नामांकित ‘कमल मोटर्स’ (Kamal Motors) मध्ये वर्कशॉप आणि सेल्स विभागासाठी खालील पदांची तातडीने भरती करायची आहे.
वर्कशॉप विभाग (Workshop Dept):
-
सीनिअर टेक्निशियन (Senior Technician): ०२ जागा
-
टेक्निशियन (Technician): ०५ जागा
सेल्स विभाग (Sales Dept):
-
सेल्स पर्सन (Sales Person): ०२ जागा

