उद्या फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागात महालसीकरण; सतरा हजार ३८० लस ग्रामीण भागासाठी उपलब्ध


दैनिक स्थैर्य । दि. १६ सप्टेंबर २०२१ । फलटण । उद्या शुक्रवार दि. १७ सप्टेंबर रोजी फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागात कोव्हीशील्ड ह्या लसीचे सोळा हजार पाचशे डोस तर कॅव्हॅक्सिनचे ८८० डोस उपलब्ध होणार आहेत. तरी नागरिकांनी आपल्या नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र स्तरावर येऊन लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे पवार यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!