फलटण येथील या नामांकित संस्थेत जंबो भरती; आकर्षक पगार; वाचा सविस्तर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


त्वरित पाहिजेत

महाराजा मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी, फलटण

या संस्थेच्या प्रधान कार्यालयात पुढील पदे त्वरित पाहिजेत

१. असि. जनरल मॅनेजर – १ जागा

पात्रता : एमकॉम, एमबीए, जीडीसीए, बँकिंग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य.

२. मॅनेजर – २ जागा

पात्रता : एमकॉम, एमबीए, जीडीसीए, बँकिंग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य.

३. क्लार्क – ४ जागा

पात्रता : एमकॉम, बीकॉम, बँकिंग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य.

४. वसुली अधिकारी – २ जागा

पात्रता : एमकॉम, बीकॉम, पदवीधर, बँकिंग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य.

५. ड्रायव्हर – २ जागा

पात्रता : १२ वी पास, एलएमव्ही लायसन्स आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य.

फक्त पुरुष उमेदवारांनी अर्ज करावेत.

सदर जाहीरत प्रसिद्ध झाल्यासपासून ५ दिवसांचे आत मा. चेअरमन सोयांचे नावे मूळ कागदपत्रांच्या साक्षांकित प्रति अर्जासोबत जोडून अर्ज संस्थेच्या कार्यालयात पुढील पत्त्यावर पाठवावेत.

संस्थेचा पत्ता :

मा. चेअरमन सो,

महाराजा मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी,

छत्रपती शिवाजी वाचनालयाच्या शेजारी, बुरुड गल्ली, कसबा पेठ, फलटण

संपर्क : रामदास मुद्गुल – 9822609209

ई-मेल आयडी : haribuwa_path@yahoo.in


Back to top button
Don`t copy text!