फलटण येथील पेट्रोल पंपावर विविध पदांची जंबो भरती फलटण येथे असणार्या आमच्या पेट्रोल पंपावर विविध पदे त्वरीत भरणे आहेत. 1. मॅनेजर – २ जागा पदवीधर, १ ते ३ वर्षांचा अनुभव असल्यास प्राधान्य. 2. अकौटंट – २ जागा बी. कॉम., १ ते ३ वर्षांचा अनुभव आवश्यक. 3. पेट्रोल व डिझेल सोडण्यासाठी मुले – १० जागा १० वी/ १२ वी पास, नापास. 4. ड्रायव्हर – २ जागा ट्रान्सपोर्ट लायन्सस आवश्यक, २ ते ४ वर्षांचा अनुभव आवश्यक. संपर्क : +919209034937, +918788883797, +918291114591 03072025