फलटण नगरपरिषदेची निवडणूक नुकतीच जाहीर झालेली आहे. त्यानुसार तुमच्या प्रभागातील तुमचे भावी नगरसेवकांचे नक्की काय मत आहे ? तुमच्या परिसरात नक्की कोणत्या समस्या भेडसावत आहेत. या सहित फलटण शहरातील विविध अपडेट्स तुमच्या WhatsApp वर मिळण्यासाठी आजच दैनिक स्थैर्यच्या तुमच्या प्रभागासाठी तयार केलेल्या WhatsApp ग्रुप जॉईन करा व झटपट अपडेट्स मिळवा.