
फलटण येथील नामांकित ‘मॅग फिनसर्व कंपनी लिमिटेड’ च्या मुख्य कार्यालयामध्ये खालील पदे त्वरित भरायची आहेत.
-
1. अकाउंट व्यवस्थापक – २ जागा
-
पात्रता: बँकिंग क्षेत्रात किमान ३ ते ५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. विविध बँकांचे नेट बँकिंग वापरता येणे अनिवार्य आहे.
-
-
2. क्लार्क – २ जागा
-
पात्रता: उमेदवार पदवीधर असावा. पूर्वीचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
-