फलटणमध्य जिओची रेंज गेली; ग्राहक त्रस्त


दैनिक स्थैर्य | दि. 24 ऑगस्ट 2023 | फलटण | फलटण शहर तसेच फलटणचे उपनगर असलेल्या कोळकी, जाधववाडी व फरांदवाडी अशा विविध ठिकाणाहून गेले काही मिनिटे जिओ कंपनीच्या मोबाईल नेटवर्कला प्रॉब्लेम आल्याने रेंज गेलेली आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिओनी फलटणमध्ये 5G सेवा लाँच केलेली होती तेव्हापासून त्यांच्या ग्राहकांना विविध अडीअडचणींचा सामना करावा लागत आहे. 5G नको परंतु आहे हेच नेटवर्क व्यवस्थित आले पाहिजे. फोन करताना व फोन आल्यावर कोणतीही अडचण येऊ नये अशा माफक अपेक्षा ग्राहकांच्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!