शस्त्र व जमावबंदी आदेश कलम 37 (1) (3) जारी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ०३ नोव्हेंबर २०२१ | सातारा | सातारा जिल्ह्यात 6 नोव्हेंबर रोजी भाऊबीज, दि. 19 नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंती, कार्तिकी पौर्णिमा हे सण साजरे होणार असून या सणाच्या अनुषंगाने  आरक्षण, तिरंगा प्रतिष्ठान, अतिक्रमण, शेतकरी व इतर संघटनांचे आंदोलन होण्याची शक्यता गृहीत धरुन जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना मुंबई पोलीस अधिनियिम 1951 च्या कलम 37(1) अन्वये संपूर्ण सातारा जिल्ह्यात  दि. 7 नोव्हेंबर 2021 रोजीचे रात्री 00.00 वा. पासून ते दिनांक 20 नोव्हेंबर 2021 चे 24.00 वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केले आहेत.


Back to top button
Don`t copy text!