
स्थैर्य, फलटण : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर, शहरातील जाधववाडी येथील ‘ईश्वरी एंटरप्रायजेस’ने सुगंधी अगरबत्ती आणि पूजेच्या साहित्याची आकर्षक श्रेणी उपलब्ध करून दिली आहे. विविध धार्मिक कार्यांसाठी तसेच दैनंदिन वापरासाठी परवडणाऱ्या आणि दर्जेदार अगरबत्ती येथे मिळत आहेत.येथे महालक्ष्मी अगरबत्तीसह मोगरा, चंदन, पायनॅपल, गुलाब, लॅव्हेंडर अशा विविध सुगंधातील अगरबत्ती उपलब्ध आहेत. सध्या ‘१ डझन अगरबत्ती फक्त ३५ रुपयांना’ आणि अगरबत्तीच्या खरेदीवर कापूर मोफत अशी विशेष सवलत योजना सुरू आहे.
घाऊक आणि किरकोळ विक्रीची सोय असून, मोठ्या प्रमाणात खरेदीवर विशेष सवलतही दिली जात आहे. अधिक माहितीसाठी किंवा व्हॉट्सॲपवर ऑर्डर देण्यासाठी 9765014046, 8484071546 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.