संषोधकाचे नवे संषोधन सकारत्मक परिणाम
स्थैर्य, दि.२३: कोरेाना महामारीच्या विशाणूने साऱ्या विष्वाला विळखा घातला आहे संपूर्ण जगात या विशाणूमुळे लाखो लोक मुत्यूमुखी पडत आहेत यावर प्रभावी उपचार पध्दतीचे नवेनवे प्रयोग रग्नावर केले जात आहेत परंतू अदयाप यावर प्रभावी उपचार पध्दत उपलब्ध नसल्याने रग्नाचे हाल होत आहेत याबाबत संपूर्ण विष्वातील संषोधन यावर दिवसरात्र मेहनत घेत आहेत लवकरच यावर प्रभावी औशधनिर्मितीचे संषोधन होईल असा आत्मविष्वास संषोधकाना वाटत आहे जगभरातील संषोधकानी एक आव्हान म्हणून हे स्विकारले आहे काही देषात यावर अधिक संषोधन सुरु आहे विषेशता अमेरिका रषिया ब्रिटन या देषाने आघाडी घेतली आहे भारताने सुध्दा याबाबत अधिक चाचण्या यषस्वी केल्या आहेत सध्या ए बी 8 बरोबरच हा विशाणू नश्ट करण्यासाठी आयोडीनचा वापर होत आहे मानवी षरीरात विषेशता नाका तोंडावाटे हे आयोडीन देवून कोरोनाचे संक्रमण रोखता येते याचे संषोधन अमेूरिकेतील संषोधकाने केले आहे याविशयी श्रीरंग काटेकर याचा विषेश लेख…
कोरोना महामारीने साÚया विष्वातील सर्वच समीकरणे बदलून गेली आहे मानवी जीवनाची असणाÚया आजारामुळंे साऱ्या विष्वाने यावर लक्ष केंद्रीत केले आहे प्रगत व अप्रगत राश्ट्र या महामारी संकटाषी झगडताना दिसत आहेत यावर औशधनिर्माण षास्त्र क्षेत्रात नवनवीन प्रयोग संषोधक करीत आहेत प्रयोगषाळेत मानवी चाचण्याबरोबरच निसर्गतील प्राणी मात्रावर हि प्रयोग केले जात आहेत अनेक प्राणीमात्रावर केलेल्या चाचण्या यषस्वी झाल्याने हे एक दिलासाजनक ठरत आहे सध्या संषोधक दिवसरात्र एक करीत कोरोनावर प्रभावी उपचार संषोधनासाठी झगडत आहेत विज्ञान तंत्रज्ञानाच्या साहîयाने लवकरात लवकर रग्नावर दिलासादायक ठरणाÚया औशधनिर्मितीचा षोध घेत आहेत सध्या वेगवेगळे प्रयोग रग्नावर केले जात आहेत नुकतेच अमेरिकेत काही कोरोना बंधित रग्नाना नाका तोंडावटे आयोडीन देवून कोरोनाचे होणारे संक्रमण रोखण्यात संषोधकाना यष आले आहे माणसाच्या नाकात सर्वधिक असणाÚया एसीई 2 रिसेप्टर्स घट्ठ धरुन ठेवतात व ती आपली संख्या वाढवितात हि वाढलेली संख्याचे पुढे मानवी जीवनाला घातक ठरत असल्याने संषोधकाच्या निर्देषनास आले आहे त्यामुळे होणारा आजार टाळण्यासाठी संषोधकानी नाक व तोडाच्या स्वच्छतेवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे 0.5 टक्के प्रमाणात आयोडीन सोल्युषन परिणाम रग्नावर दिसून येतो असे संषोधकाचे मत आहे याबाबत अधिक संषोधन अमेरिकाच्रूा विद्यापीठात सध्या सुरु आहे आयोडीन मात्रा रग्नावर केल्यास चैदा संकदात तो नश्ट होत असल्याचे संषोधकाना आढळून आले आहे त्यामुळे जनीकच्या काळात कोरोना विशाणूच्या नायनाटासाठी आयोडीन हे मानवी जीवनाला वरदान ठरेल असा विष्वास संषोधकानी वाटत आहे .
जागतिक आरेाग्य संघटनेच्या नेर्तृत्वाखाली नेमण्यात आलेल्या सात संषोधकानी कोरोनाच्या गंभीर रग्नावर स्टेराॅईडस हे औशध उपयुक्त व परिणामकारक ठरत असल्याचे मत नोंदविले आहे प्लेसबो औशधाच्या तुलनेत स्टेराॅईडस औशधाने रग्नाना होणारा धोका कमी करता येतो असे मत अमेरिकेतील संषोधक डाॅ मार्टीन लॅडरो यानी व्यक्त केले आहे.
– श्रीरंग काटेकर सातारा