चौकीदार व माळी पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १४ सप्टेंबर २०२२ । सातारा । जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सातारा अखत्यारीत सैनिक मुलांचे वसतिगृह, सातारा व कराड येथे अशासकीय एक चौकीदार व एक माळी  पदे तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने भरावयाची आहेत. तरी इच्छुक उमेदवारानी आपले अर्ज दि. 27  सप्टेंबर 2022 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सातारा व सैनिक मुलांचे वसतिगृह,कराड येथे जमा करावेत, असे  आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!