दैनिक स्थैर्य | दि. २९ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
दीपावली वसुबारसच्या शुभमुहूर्तावर पर्यावरणहित रक्षिता फौंडेशन एका नव्या पर्वाची सुरुवात करत आहे. आज, मंगळवार, दि. २९ ऑक्टोबर २०२४ पासून वसूबारस (गाई पूजन) च्या मुहूर्तावर माणदेशी दुष्काळी भागात २१ देशी खिल्लार गायींची फिरती रक्षितावनगायी गोशाळा शिखर शिंगणापूर, मुंगी घाट कावड मार्ग विसावा तळपठारावर सुरू करण्यात येत आहे.
सात ते आठ वर्षांपासून वृक्षारोपण करण्यासाठी पर्यावरणहित रक्षिता फौंडेशनला अनेकांनी दुष्काळमुक्तीसाठी मदत केली आहे. अशीच मदत खिल्लार गायींच्या संगोपनासाठी द्यावी, अशी अशा फौंडेशनच्या पदाधिकार्यांनी केली आहे.
हे फौंडेशन टॅक्स रिटर्न ८० जी, सीएसआर फंड प्रमाणित आहे.
पर्यावरणहित रक्षिता फौंडेशन
बँक खाते नं. ६०३७८७५१०९६
आयएफसी कोड नं. MAHB0000684
पॅनकार्ड नं. AALAP1391H
क्युआर कोड…
Vanshreerohitrakshita.org
(फोन पे व गुगल पे नंबर ९५०३०७०९००)
रक्षिता वनगाय गोशाळा या कार्याची सुरुवात करण्यासाठी वरील दिलेल्या बँकखात्यात मदत पाठवून गायीला खाऊ घालून वसूबारस दिवाळी सणाचा प्रारंभ करावा, असे आवाहन पर्यावरहित रक्षिता फौंडेशनच्या रक्षितावनगायी गोशाळेचे दूत रोहित रक्षिता (७६२००४२७३९/९५०३०७०९००) यांनी केले आहे.