
दैनिक स्थैर्य | दि. 08 एप्रिल 2025 | फलटण | संपूर्ण राज्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. येणाऱ्या काही दिवसात उन्हाळा अजून वाढून पिण्याच्या व वापरण्याच्या पाण्यावर बंधने येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज मंगळवार दि. 8 एप्रिल रोजी निरा प्रणालीतील धरणांचा नक्की किती पाणीसाठा आहे ? मागील वर्षी नीरा खोऱ्यात किती पाणीसाठी होता ? याची सविस्तर माहिती आज जाणून घ्या…..
आज मंगळवार दि. 8 एप्रिल 2025 रोजी भाटघर धरणामध्ये 36.56 % पाणीसाठा आहे तर मागील वर्षी आजच्याच दिवशी 21.59% पाणीसाठा हा भाटघर धरणामध्ये होता.
आज मंगळवार दि. 8 एप्रिल 2025 रोजी वीर धरणात 55.81% पाणीसाठा आहे तर मागील वर्षी आजच्या दिवशी 46.70% पाणीसाठा होता.
आज मंगळवार दि. 8 एप्रिल 2025 रोजी नीरा – देवधर धरणात 29.07% पाणीसाठा आहे तर मागील वर्षी आजच्या दिवशी 30.69% पाणीसाठा होता.
आज मंगळवार दि. 8 एप्रिल 2025 रोजी गुंजवणी धरणात 43.52% पाणीसाठा आहे तर मागील वर्षी आजच्या दिवशी 37.39% पाणीसाठा होता.
संपूर्ण नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये आज मंगळवार दि. 08 एप्रिल 2025 रोजी 39.50% पाणीसाठा आहे तर मागील वर्षी आजच्याच दिवशी 29.88% पाणीसाठा हा नीरा खोऱ्यात होता.