‘दिलखुलास’ कार्यक्रमात मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०३ फेब्रुवारी २०२३ । मुंबई । माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती देण्यात येणार आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर मंगळवार दि. 3 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत हा दिलखुलास कार्यक्रम प्रसारित होईल.

वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील व श्रीमती मीनल जोगळेकर यांनी मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती दिलखुलास कार्यक्रमातून देणार आहे.


Back to top button
Don`t copy text!