दैनिक स्थैर्य | दि. १६ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या पिंपरद शाखेचे उदघाट्न भन्ते धम्मानंदबोधी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी प्रा. शिवाजी सावंत, भारतीय बौद्ध महासभा सातारा पूर्व जिल्हाध्यक्ष नानासाहेब मोहिते, उपाध्यक्ष दत्तात्रय खरात,सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मोहन हांगे, सज्जन खरात, संतोष खरात यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती पिंपरदच्या वतीने विविध शासकीय सेवेत कार्यरत असणार्या समाजातील विविध मान्यवरांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सातारा पूर्व जिल्हाध्यक्ष नानासाहेब मोहिते व उपाध्यक्ष दत्तात्रय खरात यांच्या हस्ते भारतीय बौद्ध महासभा शाखेच्या परवानगीचे पत्र देण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सचिन मोरे यांनी केले तर आभार शरद मोरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विक्रांत मोरे, विकास मोरे, निरज मोरे, संतोष मोहिते, बापूराव मोरे, विकी मोरे, अमर मोरे, विजय बनसोडे, इंद्रजित मोरे आदींनी परिश्रम घेतले.
यावेळी खालील मान्यवरांना सन्मान पदर देऊन सन्मान करण्यात आले.
१) प्राचार्य सुधीर अहिवळे, मुधोजी हायस्कूल, फलटण.
२) रोहित युवराज गायकवाड, जिल्हा व सत्र न्यायालय सातारा, दिवाणी विभाग.
३))मुकेश अहिवळे, स्वच्छता निरीक्षक,
४) लखन नंदकुमार मोरे,
फिजिकल डायरेक्टर, सरदार दस्तूर होरमाझडीयार ज्युनिअर कॉलेज कॅम्प पुणे.
५) वैशाली संदीप कांबळे, उपशिक्षका, श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालय, फलटण
६) धिरज रामचंद्र अहिवळे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ. फलटण -डेपो
पद – सहाय्यक वाहतूक निरीक्षक.
७) डॉ. सुभाष गायकवाड, वैद्यकीय अधिकारी, फलटण.
८)हिम्मत गायकवाड, ग्रामसेवक, फलटण
९)डॉ. तृप्ती शिवाजी मोरे, वैद्यकीय अधिकारी ग्रामीण उपकेंद्र बरड, ग्रामीण रुग्णालय.
१०) सोमनाथ घोरपडे, प्रकल्प अधिकारी, प्रगत शिक्षण संस्था फलटण.
११) अनिकेत काकडे, सेलटॅक्स अधिकारी, मुंबई.
१२) संदीपान कांबळे, केंद्र प्रमुख – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, सातारा.
१३) मनोजकुमार काकडे, पुरवठा अधिकारी, फलटण.
१४) उदय काकडे, वरिष्ठ लिपिक, उपविभागीय अधिकारी कार्यालय, फलटण
१५) योगेश धेंडे, मंडलाधिकारी, फलटण विभाग.
१६) अहिवळे लक्ष्मण, अध्यक्ष तलाठी संघटना, फलटण.
१७) तृप्ती शिवाजी मोरे, आरोग्य अधिकारी,बरड उपकेंद्र ता. फलटण.
१८) विकास आढाव, आरोग्य सेवक आरोग्य विभाग, फलटण.
१९) अमित सोनवणे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सातारा.
२०) स्वरूप संजय अहिवळे, स्वच्छता निरीक्षक
२१) गणेश रामदास काकडे, स्वच्छता निरीक्षक
२२) विनोद जाधव, स्वच्छता निरीक्षक, पाणी पुरवठा विभाग प्रमुख फलटण
२३) प्राचार्य अॅड. वर्धमान अहिवळे, कर्मवीर भाऊराव हिरे विधी महाविद्याय, मालेगाव, नाशिक
२४) शरद मोहन मोरे, वरिष्ठ तंत्रज्ञ, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी. फलटण
२५) राजेश भालेराव,वरिष्ठ तंत्रज्ञ, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी. फलटण
२६) नंदकिशोर निकाळजे, शिक्षक, फलटण.
२७) प्रशांत साबळे, कर्मचारी, तहसील कार्यालय फलटण.
२८) महावीर अहिवळे, मंडलाधिकारी, फलटण विभाग.
२९) प्रतीक्षा रणदिवे, तलाठी, फलटण विभाग
३०) रीना सुरेशराव पुढारे, तलाठी, फलटण विभाग
३१) प्रशांत धाईंजे, आरोग्य सेवक, आरोग्य विभाग, पंचायत समिती फलटण.
३२) किशोर काकडे, अव्वल कारकून, संजय गांधी निराधार योजना, फलटण
३३) सागर भीमराव आजादे, वरिष्ठ तंत्रज्ञ, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, फलटण
३४) सुखदेव रामा जाधव, वरिष्ठ तंत्रज्ञ, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, फलटण.
३५) स्नेहीत भजनदास टोपे, वरिष्ठ तंत्रज्ञ, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, फलटण
३६) सुरेंद्र मिलिंद कांबळे,वरिष्ठ तंत्रज्ञ, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, फलटण
३७) प्रमोद सुखदेव भगत, वरिष्ठ तंत्रज्ञ, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, फलटण
३८) दिलीप रोडे, वरिष्ठ तंत्रज्ञ, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, फलटण