त्वरीत पाहिजेत


अमर सीड्स प्रा. लि. पुणे यांच्यासाठी खालील पदे त्वरीत भरणे आहेत.

1. फिल्ड असिस्टंट – ॲग्री डिप्लोमा – २ जागा

2. सेल्स ऑफिसर – बीएससी ऍग्री – २ जागा

शेती उद्योगातील किमान एक ते दोन वर्षांचा अनुभव आवश्यक

E-Mail : amarseeds83@gmail.com


Back to top button
Don`t copy text!