
दैनिक स्थैर्य । दि. ११ ऑक्टोबर २०२२ । फलटण । पावसाला संपून हिवाळ्याला सुरुवात होत असताना सरपटणारे प्राणी पावसामध्ये जास्त वेळ दम काढू शकत नाहीत ते गारव्यासाठी घरामध्ये शिरू शकतात. कोणाच्याही घरामध्ये किंवा घराच्या अवतीभवती साप निदर्शनास आला तर तातडीने जवळच्या सर्पमित्राला संपर्क साधावा असे आवाहन गौरव काकडे 74992 78227 यांनी केले आहे.