फलटण: ‘आयडियल इंटरनॅशनल स्कूल’मध्ये शिक्षकांची भरती; थेट मुलाखती (Walk-In-Interview)!


गोल्डन ड्रीम्स एज्युकेशन सोसायटीच्या ‘आयडियल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज’ (Ideal International School & Jr. College) मध्ये खालील पदांसाठी शिक्षकांची तातडीने आवश्यकता आहे. यासाठी पात्र उमेदवारांच्या थेट मुलाखती (Walk-in-Interview) आयोजित करण्यात आल्या आहेत.

रिक्त पदांचा तपशील:

  • पूर्व-प्राथमिक शिक्षक (Pre-Primary Teachers)

  • प्राथमिक शिक्षक (Primary Teachers): विषय – विज्ञान (Science), गणित (Mathematics), समाजशास्त्र (Social Studies) आणि इंग्रजी (English).

  • ड्रॉइंग शिक्षक (Drawing Teacher)

मुलाखतीची वेळ आणि अर्ज प्रक्रिया:

  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी सकाळी १०:०० ते दुपारी २:०० या वेळेत उपस्थित राहावे.

  • उमेदवारांनी आपला अद्ययावत बायोडाटा (CV) idealkidsphaltan11@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवावा.

पत्ता: आयडियल इंटरनॅशनल स्कूल (ऑफिस), लक्ष्मीनगर, हॉटेल महाराजाच्या पाठीमागे, फलटण – ४१५५२३.

संपर्क: 9923721174

21032026


Back to top button
Don`t copy text!