दैनिक स्थैर्य | दि. ३० डिसेंबर २०२४ | फलटण | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष अर्थात फलटण तालुक्यामध्ये कार्यरत असणार्या ‘राजे गटा’मधून मंगळवार पेठेमधील शेकडो कार्यकर्त्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.
पक्षप्रवेश केलेल्यांमध्ये :
- भाग्यवान कमलाकर काकडे
- प्रशांत सुदर्शन काकडे
- आकाश भाग्यवान काकडे
- अमित भाग्यवान काकडे
- मिलिंद सुदर्शन काकडे
- वैभव मारुती मोहिते
- सचिन सुदर्शन काकडे
- विशाल मारुती मोहिते
- आनंद सुरेश काकडे
- बापू धर्मा भोसले
- संतोष रमेश काकडे
- हनुमंत गौंड
- तुषार आढाव
- रोहित दिपक काकडे
- सुशांत प्रशांत काकडे
- करन संतोष काकडे
- अथर्व शिंदे
- ऋतुराज बापू भोसले
- यश सूरज काकडे
- तेजू सूरज काकडे
- कपिल सुखदेव येवले
- देवदास दामु जगताप (विडणी)
- कुणाल भगवान काकडे
- रोशन अविनाश अहिवळे
- नितीन बाबर
- श्री अहिवळे – माजी नगरसेवक, समुद्रावाल लक्ष्मण अहिवळे यांचे चिरंजीव
या सर्व कार्यकर्त्यांचा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, अनुप शहा, अशोकराव जाधव आदी मान्यवरांनी सत्कार करून पक्षात स्वागत केले.