स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करायची?

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 22, 2021
in इतर
फिनॉलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रांजल कामरा.

फिनॉलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रांजल कामरा.

ADVERTISEMENT

स्थैर्य, दि.२२: अनेक लोकांना वाटते की शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी मोठे भांडवल लागते, त्यामुळे ते यापासून दूर राहतात. मात्र सत्य यापेक्षा खूप वेगळे आहे. तुम्ही कमीत कमी गुंतवणुकीद्वारे शेअर बाजारात प्रवेश करू शकतात. उदा. दरमहा ५०० रुपये, १०० रुपयेदेखील आपल्या इच्छेनुसार पुरेसे होतात. वास्तविक पाहता, संपत्ती निर्माण करण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे अल्प प्रमाणात गुंतवणूक करण्याची सवय लावणे. सतत गुंतवणूक करण्याच्या सवयीने आपण भविष्यात उत्तम आर्थिक स्थितीत पोहोचू. शेअर बाजारात गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत याबद्दल सांगताहेत फिनॉलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रांजल कामरा.

दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवा: आपण तुम्ही पहिले पाऊल उचलले आहे. दीर्घकालीन गुंतवणूक केल्याने आपल्याला जबाबदारीचे भान येते. दरम्यान, आपल्यला भविष्यात कधी पैसा लागू शकतो याची तात्पुरती कल्पना आल्याला येते. त्यामुळे आपले ध्येय निश्चित करणे आवश्यक आहे. दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्याने चांगले रिटर्न्स मिळतात कारण, बाजारातील शॉर्ट-टर्म चढ-उतारांचा तुमच्यावर परिणाम होणार नाही.

सातत्य राखा: या प्रवासात सातत्य राखल्याने तुम्ही खूप दूर जाऊ शकाल. कारण गुंतवणुकीसाठी सततची वचनबद्धता आवश्यक असते. एक गुंतवणूकदार म्हणून उत्तम परतावे मिळवण्यासाठी तुम्ही नियमित आणि सतत प्रयत्न केले पाहिजेत. नियमितपणे एखादी रक्कम गुंतवणूक करणे, हेच महत्त्वाचे आहे. तुम्ही ठरवलेल्या आठवड्यात पैसे बाजूला काढता आले नाहीत तर त्यापुढील आठवड्यात ते काढण्याचा प्रयत्न करा.

जोखीमीची सहनशक्ती समजून घेणे आवश्यक आहे: आपली जोखीम पत्करण्याची ताकद तसेच जोखीम असताना कुठे थांबायचे हे समजल्यास तुम्ही हा गुंतवणुकीचा प्रवास आनंददायी करू शकता. एक गुंतवणणूकदार म्हणून, आपल्या व्यक्तीमत्त्वाची ओळख करून घेतल्यास गुंतवणुकीच्या प्रवासावर लक्ष ठेवण्यास मदत होईल. उदा. तुमची जोखिमीची सहनशक्ती समजून घेतल्यास, तुम्हाला नंतर अस्थिर करतील, असे निर्णयच घेऊ नका. याचवेळी, तुम्ही कोणती जोखीम सहन करू शकता, याचेही स्पष्टचित्र तुमच्यासमोर असेल.

भावनांवर नियंत्रण ठेवा: आपल्या गुंतवणुकीच्या मार्गावर भावनिक क्षणांचा सामना करावाच लागणार आहे. पैसा कमावणे आणि तोच गमावणे या विचारान तुम्ही अनेकदा अडकाल. अशा वेळी, आपण निराश होऊ नये किंवा भावनिक क्षणांवर आधारीत निर्णय घेऊ नये. निर्णायक खेळी करणे आणि भिती किंवा क्षणाची गरज म्हणून निर्णयय घेणे टाळल्यास उत्तम नफा मिळवता येईल.

गुंतवणुकीत वैविध्य ठेवा: विविधता हा उत्तम पर्याय व अर्थातच बॅकअप प्लॅन असतो. त्यामुळे तुमच्या गुंतवणुकीच्या करिअरमधला हा महत्तत्वाचा घटक असला पाहिजे. प्रतिकुल क्षेत्रीय परिस्थितीतून हे गुंतवणुकीला वाचवते. व योग्य गती राखण्यास सक्षम करते. अशा प्रकारे, वैविध्यीकरण हे तुमच्या नुकसानीविरुद्धची ढाल आहे.आपण केवळ ठराविक क्षेत्रातच नव्हे तर त्यांच्या अंतर्गत आणि सर्व कमोडिटी आणि शक्य असल्यास बाँडमध्येही गुंतवणूक करा.

कधी कधी, गुंतवणुकीचा प्रवास त्रासदायक ठरू शकतो, कारण आर्थिक अडचणी आता किंवा नंतर कधीही यऊ शकतात. त्यामुळे बाजार घसरल्यावर सर्व मालमत्ता गमावण्यापासून बचाव कण्यासाठी अशी व्यवस्था करणे आवश्यक आहे.

अखेरीस, तुम्ही किती संपत्ती बुक करू शकता, यावर तुम्ही गुंतवणूकदार म्हणून किती हुशार आहात, हे कळते. तुमच्या प्रवासात घेतलेले लहान आणि मोठ्या निर्णयावरच शेवटचे परिणाम ठरतात. हे करताना, वर नमूद केल्याप्रमाणे अनुभवानुसार आखलेली धोरणे आणि प्रयत्नानुसार चालणे, नेहमीच योग्य ठरेल.


ADVERTISEMENT
Previous Post

आर्थिकदृष्ट्या सक्षम लाभार्थी रेशनकार्डधारकांनी अन्नसुरक्षा योजनेतील धान्याचा लाभ सोडावा;प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी

Next Post

शेअर बाजारातील तेजी ओसरली; सेन्सेक्सची ७४६ अंकांनी घसरण

Next Post

शेअर बाजारातील तेजी ओसरली; सेन्सेक्सची ७४६ अंकांनी घसरण

ताज्या बातम्या

तुमची मुलं फोनवर नेमकं काय पाहतात?, पालकांना ठेवता येणार नजर; YouTube चं नवं फीचर करणार मदत

February 27, 2021

नियम मोडणाऱ्यांना महिला शिकवणार धडा

February 27, 2021

राज ठाकरे विनामास्क पोहचले मनसे स्वाक्षरी मोहिमेच्या कार्यक्रमात

February 27, 2021

रेखा जरे हत्या प्रकरणात 5 आरोपींविरुद्ध आरोपपत्र, फरार बोठेविरोधात स्वतंत्र पुरवणी दोषारोपपत्र

February 27, 2021

कराडच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तयार केली AC असणारी पीपीई किट, उन्हाळ्यात ठेवेल कूल-कूल

February 27, 2021

चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल, बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी किशोर वाघ यांची होणार चौकशी

February 27, 2021

संघटित गुन्हेगारी संपवण्यासाठी ‘मोक्का’ लावणार : पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल

February 27, 2021

संजय राठोड यांच्यासोबत चित्रा वाघ यांचा फोटो मॉर्फ, आक्षेपार्ह फोटोवरुन वाघ यांचे टीकास्त्र

February 27, 2021

भुमिअभिलेखच्या लाचखोर लिपिकाला चार वर्षे सक्तमजुरी

February 27, 2021

सातारा पालिकेचे 307.47 कोटीचे बजट मंजूर

February 27, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.