फलटण: घरकामासाठी महिलेची त्वरित आवश्यकता; खूप चांगला पगार मिळेल! फलटण-लोणंद रोडवरील एका कुटुंबासाठी घरकाम करण्यासाठी महिलेची (Housemaid) तातडीने गरज आहे. कामाचे स्वरूप: घरकाम. पगार: खूप चांगला पगार मिळेल. इच्छुक महिलांनी अधिक माहितीसाठी खालील पत्त्यावर भेटावे किंवा संपर्क साधावा. पत्ता: महाराजा एक्झिक्युटिव्ह हॉटेल शेजारी, फलटण-लोणंद रस्ता. संपर्क: 8600082006