फलटण: हॉटेल साईरत्नमध्ये ‘कॅशिअर/मॅनेजर’ पाहिजेत; २ जागांसाठी त्वरित अर्ज करा!


फलटण (फरांदवाडी) येथील प्रसिद्ध ‘हॉटेल साईरत्न’साठी खालील पदाच्या २ जागा तातडीने भरायच्या आहेत.

  • पदाचे नाव: कॅशिअर / मॅनेजर (Cashier / Manager)

  • एकूण जागा: ०२

  • पात्रता/कौशल्ये:

    • संगणकाचे ज्ञान (Computer Knowledge) आवश्यक.

    • कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.

इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावर भेटावे किंवा संपर्क साधावा.

पत्ता: हॉटेल साईरत्न, फलटण – सातारा रोड, फरांदवाडी, फलटण.

संपर्क: 8862050909, 9322145889


Back to top button
Don`t copy text!