फलटण: जिंती नाक्यावरील प्रसिद्ध ‘हॉटेल महाराजा एक्झिक्युटिव्ह’मध्ये भरती; ‘जनरल मॅनेजर’ आणि ‘मॅनेजर’ पाहिजेत!


फलटण – पुणे रोडवरील जिंती नाका येथील नावाजलेल्या ‘हॉटेल महाराजा एक्झिक्युटिव्ह’ (Hotel Maharaja Executive) मध्ये खालील पदांसाठी उमेदवारांची तातडीने आवश्यकता आहे.

पदांचा तपशील:

१) जनरल मॅनेजर (General Manager) – ०१ जागा

  • अनुभव: हॉटेल लाईन मधील अनुभवी उमेदवारांना प्राधान्य.

२) मॅनेजर (Manager) – ०१ जागा

  • अनुभव: हॉटेल लाईन मधील अनुभवी उमेदवारांना प्राधान्य.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा किंवा हॉटेलवर समक्ष भेटावे.

पत्ता: हॉटेल महाराजा एक्झिक्युटिव्ह, जिंती नाका, फलटण – पुणे रोड, फलटण.

संपर्क: ९८५०९८३३३३

28022026


Back to top button
Don`t copy text!