हायवाची दुचाकीला धडक; एक जण जागीच ठार


दैनिक स्थैर्य | दि. 19 ऑक्टोबर 2024 | फलटण | येथील बारामती पुलाच्या नजिक सहा चाकी हायवाने दुचाकीला धडक दिली असल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाली असल्याची घटना घडली आहे; याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की; नाना पाटील चौकातून जिंती नाक्याकडे जाणाऱ्या दुचाकीला सहा चाकी हायवाने धडक दिली असल्याने दुचाकी स्वर जागीच ठार झालेला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!