
दैनिक स्थैर्य | दि. २१ मार्च २०२५ | फलटण | श्रीराम कारखान्याच्याबाबत आता रडीचा डाव सुरू आहे. आता रडीच्या डावावर आपण सर्वांनी मिळून प्रतिउत्तर देऊयात. श्रीराम कारखान्याला आता चोरट्यांपासून धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांचा प्रपंच महत्वाचा आहे. आपल्याला लढावाच लागेल, असे मत फलटण बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी WhatsApp स्टेटस द्वारे व्यक्त केले आहे.