गेवराई तालुक्यातील सहारा बालग्रामला कुटे ग्रुप कडून मदत


दैनिक स्थैर्य । दि. ८ जुलै २०२१ । फलटण। कोरोनाच्या संकटामुळे प्रत्येक जण अडचणीत आहे यामधून अनाथ आश्रमही सुटले नाहीत. गेवराई तालुक्यातील सहारा बालग्राम या 122 अनाथ मुलांचे संगोपन करणार्‍या सेवाभावी प्रकल्पास मदतीची गरज असल्याचे समजतात सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या कुटे ग्रुपचे सुरेश कुटे,अर्चनाताई, आर्यन कुटे यांनी तातडीने या ठिकाणी मदत पाठवून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.


Back to top button
Don`t copy text!