माजी खासदार रणजितसिंह यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर


दैनिक स्थैर्य | दि. २० फेब्रुवारी २०२५ | फलटण | छत्रपती शिवाजी महाराज जयंती व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर श्री स्वामी समर्थ मंदिर, मलठण येथे आयोजित करण्यात आले होतेे.

यावेळी माजी नगरसेवक अशोकराव जाधव, माजी नगरसेवक सचिन अहिवळे, सुनील घोलप, संग्राम सावंत, संदीप जाधव, रमेश जाधव, भरत जाधव, बाळासाहेब कुंभार, शशिकांत रणवरे पाटील, बिरजू व डॉ. जे. टी. पोळ यांची सर्व टीम हजर होती.


Back to top button
Don`t copy text!