दैनिक स्थैर्य | दि. ८ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
दुधेबावी गावातील ज्योतिष अभ्यासक व कीर्तनकार हभप सुरेशकाका क्षीरसागर महाराज यांचे दु:खद निधन झाले आहे.
त्यांना दुधेगावी ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. त्यांच्यावर अंत्यसंस्कार विधी बुधवार, दि. ८ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ८.३० वाजता दुधेबावी येथे करण्यात येणार आहेत.