फलटण: ‘गुरुकृपा ॲग्रो इंडस्ट्रीज’मध्ये नोकरीची संधी; ‘अकाउंटंट’ पाहिजे, त्वरित अर्ज करा!


लक्ष्मीनगर, फलटण येथील ‘गुरुकृपा ॲग्रो इंडस्ट्रीज’ (Gurukrupa Agro Industries) मध्ये खालील पदाची तातडीने भरती करायची आहे.

पदाचा तपशील:

  • पदाचे नाव: अकाउंटंट (Accountant – सोबत इतर ऑफिसचे काम).

  • आवश्यक कौशल्ये: उमेदवाराला टॅली प्राईम (Tally Prime), एम. एस. एक्सेल (MS Excel), एम. एस. वर्ड (MS Word) आणि एम. एस. पॉवरपॉईंट (MS PowerPoint) उत्तमरीत्या हाताळता येणे आवश्यक आहे.

  • अनुभव: संबंधित कामाचा किमान २ ते ३ वर्षांचा अनुभव (Experience) असणे आवश्यक.

अर्ज प्रक्रिया: इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अपडेटेड बायोडाटा (Resume/CV) खालील क्रमांकावर व्हॉट्सॲप (WhatsApp) करावा.

पत्ता: गुरुकृपा ॲग्रो इंडस्ट्रीज, विजय लंच होमच्या जवळ, लक्ष्मीनगर, फलटण.

व्हॉट्सॲप नंबर (WhatsApp): ८८८८९७१८००

28022026


Back to top button
Don`t copy text!