सासकल येथे खरीप हंगाम पूर्व नियोजना विषयी मार्गदर्शन


दैनिक स्थैर्य । दि. ९ मे २०२२ । फलटण । सासकल येथे झालेल्या विशेष ग्रामसभेत कृषि सहाय्यक सासकल यांनी खरीप हंगाम पूर्व नियोजना विषयी शेतकऱयांना मार्गदर्शन केले यावेळी जाधव यांनी हिरवळीच्या खत वापर, बीजप्रक्रिया मोहीम, हुमणी नियंत्रण मोहीम ,सोयाबीन उगवणक्षमता चाचणी प्रात्यक्षिक ,महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामणी रोजगार हमी फळबाग लागवड योजना, गांडूळखत युनिट,प्रधानमंत्री पीक विमा योजना हवामान आधारित फळपीक विमा योजना, महा- डीबीटी पोर्टल(अर्ज एक योजना अनेक)ग्राम कृषि आराखडा, मातीपरीक्षण नुसार खत वापर,सेंद्रिय कर्ब वाढविणे,कृषिक अँप वापर, पीएमएफएमई, या योजनांची माहिती सांगितली
यावेळी सरपंच उषाताई फुले, ग्रामपंचायत सदस्या लता मुळीक, ग्रामपंचायत सदस्य हणमंत मुळीक, मोहन मुळीक व इतर शेतकरी उपस्थित होते


Back to top button
Don`t copy text!