गुढीपाडवा, नूतन वर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा


दैनिक स्थैर्य । दि.०१ एप्रिल २०२२ । मुंबई । कोरोनाच्या सावटाखाली दोन वर्षे गेल्यानंतर यंदा गुढीपाडवा तसेच नववर्षाचे स्वागत सर्वांना पारंपरिक उत्साहाने व निर्भयपणे करता येणार आहे याचा खूप आनंद होत आहे.  हा मंगल दिवस तसेच आगामी वर्ष सर्वांच्या जीवनात उत्तम आरोग्यसुखसमाधान व समृद्धी घेऊन येवो या शुभेच्छा देतो. युगादीचेटी चाँद तसेच संसर पाडवो निमित्त देखील मी सर्वांना शुभेच्छा देतोअसे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे


Back to top button
Don`t copy text!