ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या पार्थिवाचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी घेतले अंत्यदर्शन


दैनिक स्थैर्य । दि. २७ नोव्हेंबर २०२२ । पुणे । ज्येष्ठ अभिनेते  विक्रम गोखले यांच्या पार्थिवाचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी बालगंधर्व मंदीर येथे अंत्यदर्शन घेवून त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.

राज्यपाल महोदयांच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या  पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर, उपविभागीय अधिकारी संतोष कुमार देशमुख आदी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!