जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांना अभिवादन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.२८: स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात साजरी करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!