पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. ३१ मे २०२२ । सातारा ।  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे  यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी   अधिकारी व कर्मचारी   उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!