नामदेवराव सुर्यवंशी (बेडके) यांना अभिवादन


स्थैर्य, फलटण : कर्मयोगी नामदेवराव बळवंतराव सुर्यवंशी (बेडके) यांना 25 वा स्मृतीदिनानिमित्त श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे यशवंतराव चव्हाण  हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुभाषराव सुर्यवंशी (बेडके), मानद सचिव तथा नगरसेवक सचिन सुर्यवंशी (बेडके), महेन्द्र सुर्यवंशी (बेडके), बापूसाहेब मोदी, श्री.पटवर्धन, सी.एल.पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.

यावेळी संस्थेतील सेवानिवृत्त शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ व श्रीरामाचा फोटो देऊन करण्यात आला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!