महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २१ ऑक्टोबर २०२१ | सातारा | महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

मंत्रालयात महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव ज.ना. वळवीअवर सचिव वि. भास्कर आदिसह अधिकारीकर्मचारी यांनी पुष्प अर्पण करून त्यांना वंदन केले.


Back to top button
Don`t copy text!