
स्थैर्य, सातारा, दि १३: राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती दिनानमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.