क्रांतीसिंह नाना पाटील यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


स्थैर्य, सातारा, दि. 1 :  क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसिलदार रमेश उलागड्डी  यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात  झालेल्या या कार्यक्रमाला राजशिष्टाचार अधिकारी रणजित जाधव यांच्यासह  जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!