दैनिक स्थैर्य । दि. ०२ ऑक्टोबर २०२१ । सातारा । जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जंयतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याहस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.